---Advertisement---

तब्बल दोन लाखापर्यंत पगार मिळेल ! भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे निघाली भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

IBM Nagpur Recruitment 2024 : भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक अर्ज प्रकाशित झाल्यापासून 60 दिवस (05 ऑक्टोबर 2024) आहे.

एकूण रिक्त जागा : 02
रिक्त पदाचे नाव : खनिज अर्थशास्त्रज्ञ (बुद्धीमत्ता)
शैक्षणिक पात्रता : भूगर्भशास्त्र, उपयोजित भूविज्ञान किंवा अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी आणि खाण अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 78,800/-रुपये ते रु. 2,09,200/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Superintending Mining Geologist & Head of Office, 4th Floor, “D” Block, Indian Bureau of Mines, Indira Bhavan, Civil Lines, Nagpur 440 001.
अधिकृत संकेतस्थळ : www.ibm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now