सरकारी बँकांमध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. IBPS मार्फत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 28 ऑगस्ट 2023 आहे. IBPS PO Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 3049 IBPS PO Bharti 2023
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
या बँकांमध्ये होणार भरती:
बँक ऑफ बडोदा-
बँक ऑफ इंडिया – 224
बँक ऑफ महाराष्ट्र –
कॅनरा बँक – 500
सेंट्रल बँक ऑफ इंडिया – 2000
इंडियन बँक – एन.आर
इंडियन ओव्हरसीज बँक –
पंजाब नॅशनल बँक – 200
पंजाब आणि सिंध बँक – 125
UCO बँक –
युनियन बँक ऑफ इंडिया –
शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा
वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी : जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेत 3 टप्पे आहेत जे खाली दिले आहेत.
प्रिलिम्स
मुख्य
मुलाखत
परीक्षा:
पूर्व परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2023
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2023
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2023 28 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : ibps.in