---Advertisement---

सरकारी बँकांमध्ये तब्बल 8611 जागांवर मेगाभरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

तुम्हीही सरकारी बँकेत नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. IBPS ने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. सरकारी बँकेत लिपिक आणि PO बनण्याची इच्छा असलेले उमेदवार आज, 01 जूनपासून ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023  28 जून 2023 आहे. IBPS RRB Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 8611

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 5538
शैक्षणिक पात्रता
: कोणत्याही शाखेतील पदवी.

2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 2485
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.

3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 60
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव

4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 03
शैक्षणिक पात्रता
: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव

5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 08
शैक्षणिक पात्रता :
(i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव

6) ऑफिसर स्केल-II (लॉ) 24
शैक्षणिक पात्रता : (
i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव

7) ऑफिसर स्केल-II (CA) 21
शैक्षणिक पात्रता :
(i) CA (ii) 01 वर्ष अनुभव

8) ऑफिसर स्केल-II (IT) 67
शैक्षणिक पात्रता :
(i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव

9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 332
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव

10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 73
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसींसाठी 850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
निवड प्रक्रिया :
ऑफिसर स्केल I – प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत फेरी
कार्यालयीन सहाय्यक (लिपिक) – प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा
ऑफिसर स्केल-II आणि III एकल परीक्षा, वैयक्तिक मुलाखत

महत्वाच्या तारखा :
अधिसूचना
: दिनांक 31 मे 2023
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 01 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जून 2023  28 जून 2023
पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2023
एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर 2023

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ : ibps.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

शुद्धीपत्रक: पाहा

Online अर्ज: 

पद क्र. Online अर्ज
पद क्र.1Apply Online 
पद क्र.2Apply Online 
पद क्र.3 ते 10Apply Online 

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now