⁠
Jobs

सरकारी नोकरीची संधी! ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1402 जागांसाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 1402

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) IT ऑफिसर (स्केल I) 120
शैक्षणिक पात्रता :
कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी.

2) ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I) 500
शैक्षणिक पात्रता :
कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.

3) राजभाषा अधिकारी (स्केल I) 41
शैक्षणिक पात्रता :
इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.

4) लॉ ऑफिसर (स्केल I) 10
शैक्षणिक पात्रता
: LLB

5) HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I) 31
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.

6) मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) 700
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
परीक्षा:
पूर्व परीक्षा:
30/31 डिसेंबर 2023
मुख्य परीक्षा: 28 जानेवारी 2024

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : ibps.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button