---Advertisement---

केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR-CICR) नागपूर येथे भरती, पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे भरती निघाली आहे. पदवी उत्तीर्ण उमेदवारांना चांगली संधी आहे. मुलाखतीद्वारे थेट भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिनांक २३ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता हजर राहावे आहे.

एकूण जागा : ०१

---Advertisement---

पदाचे नाव : यंग प्रोफेशनल-I 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम/ बीबीए / बीबीएस सह ०१ वर्षे अनुभव

वयाची अट : २३ ऑगस्ट २०२२ रोजी २१ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर

मुलाखतीची तारीख : २३ ऑगस्ट २०२२ रोजी

मुलाखतीचे ठिकाण : ICAR – Institutions of Central Cotton Research Center, Near Hindustan LPG Depot, Panjari, Wardha Road, Nagpur

अधिकृत संकेतस्थळ : www.cicr.org.in

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now