⁠
Jobs

सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी, मुंबई येथे विनापरीक्षा थेट भरती ; पगार 30,000

ICAR-CIRCOT Recruitment 2024 : सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी अंतर्गत मुंबई येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. विशेष या भरतीसाठी कुठलीही परीक्षा होणार नाही. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी खाली पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 08 फेब्रुवारी 2024 

एकूण रिक्त जागा : 06
रिक्त पदाचे नाव : यंग प्रोफेशनल-I
शैक्षणिक पात्रता : 01) सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर/डिप्लोमा धारक / पदवी / बी.टेक. पदवी 02) अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 45 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार : 30,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : ICAR-CIRCOT, Adenwala Road, Mumbai – 400019.
अधिकृत संकेतस्थळ :  www.circot.res.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


Related Articles

Back to top button