ICAR-NBSSLUP नागपूर मार्फत विविध पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 34
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) तांत्रिक सहाय्यक (T-3) – 23
2) वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (T-6) – 11
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण – नागपुर, बंगलोर, कोलकाता, नवी दिल्ली, जोरहाट, उदयपूर
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, ICAR-नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड युज प्लॅनिंग, अमरावती रोड नागपूर – 440033
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : nbsslup.icar.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा