⁠  ⁠

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

ICF Recruitment 2024 इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. आहे.
एकूण रिक्त जागा : 680

पदाचे नाव : शिकाऊ / Apprentices
पदांचा तपशील :

1) सुतार (फ्रेशर्स)
शैक्षणिक पात्रता :
10+2 प्रणाली अंतर्गत किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष
2) इलेक्ट्रीशियन (फ्रेशर्स)
शैक्षणिक पात्रता :
10+2 प्रणाली अंतर्गत विज्ञान आणि गणितासह किमान 50% गुणांसह इयत्ता दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष
3) फिटर (फ्रेशर्स)
शैक्षणिक पात्रता :
10+2 प्रणाली अंतर्गत विज्ञान आणि गणितासह किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष
4) मशिनिस्ट (फ्रेशर्स)
शैक्षणिक पात्रता :
10+2 प्रणाली अंतर्गत विज्ञान आणि गणितासह किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण किंवात्याच्या समकक्ष
5) पेंटर (फ्रेशर्स)
शैक्षणिक पात्रता
: 10+2 प्रणाली अंतर्गत किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष
6) वेल्डर (फ्रेशर्स)
शैक्षणिक पात्रता :
10+2 प्रणाली अंतर्गत किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष
7) एमएलटी-रेडिओलॉजी (फ्रेशर्स)
शैक्षणिक पात्रता :
10+2 प्रणाली अंतर्गत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण
8) एमएलटी-पॅथॉलॉजी (फ्रेशर्स)
शैक्षणिक पात्रता : 10
+2 प्रणाली अंतर्गत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे.
परीक्षा फी : 100/- रुपये. [SC/ST/माजी सैनिक – शुल्क नाही]
पगार : 6,000/- रुपये ते 7,000/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2024 
अधिकृत संकेतस्थळ : www.pb.icf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article