मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्थेमार्फत मोठी भरती! 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी..
ICMR-NIMR Recruitment 2023 मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्थे अंतर्गत विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 21 जुलै 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 79
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) तांत्रिक सहाय्यक – 26
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये प्रथम वर्ग तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा / संबंधित क्षेत्रात प्रथम श्रेणी बॅचलर पदवी
2) तंत्रज्ञ – 49
शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषयात 12वी किंवा इंटरमिजिएट 55% गुणांसह उत्तीर्ण
3) प्रयोगशाळा परिचर -04
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
वयाची अट : 21 जुलै 2023 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
तांत्रिक सहाय्यक – 30 वर्षे
तंत्रज्ञ – 28 वर्षे
प्रयोगशाळा परिचर – 25 वर्षे
परीक्षा फी : 300/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
इतका पगार मिळेल :
तांत्रिक सहाय्यक – 35,000 – 1,12,400/- दरमहा
तंत्रज्ञ – 19,900 – 63,200/- दरमहा
प्रयोगशाळा परिचर-18,000 – 56,900/- दरमहा
निवड प्रक्रिया :
तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ 1 आणि प्रयोगशाळा परिचर – 1 या पदांसाठी निवड केवळ लेखी परीक्षेद्वारे होईल.
लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार DoPT मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि सर्व पात्रता निकष पूर्ण करण्याच्या अधीन राहून निवड केली जाईल.
लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मार्किंग परिशिष्ट-IV मध्ये दिलेले आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : 21 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director, National Malaria Research Institute, Sector – 8, Dwarka, New Delhi -110077.