⁠  ⁠

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ICMR NIV Recruitment 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे अर्ज पाठवावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे
एकूण रिक्त जागा : 31

रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस
1) इलेक्ट्रिशियन 08
2) प्लंबर 02
3) मेकॅनिक (Reff & AC) 02
4) PASAA 13
5) कारपेंटर 02
6) मेकॅनिक (Motor Vehicle) 02
7) ICTSM 02

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI
परीक्षा फी : फी नाही
पगार : 8,685/- ते 9,770/-
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत :
ईमेलद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email): [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज (Application Form) : PDF

Share This Article