⁠  ⁠

ICSIL अंतर्गत 586 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

ICSIL Recruitment 2023 इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लिमिटेड मध्ये 12वी पास आणि पदवीधर इच्छुक आणि पात्र उमेदवार ICSIL च्या अधिकृत वेबसाइट icsil.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 व 14 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : ५८६

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मीटर रीडर्स / Meter Readers 486
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून बारावी उत्तीर्ण केलेली असावी.

2) फील्ड पर्यवेक्षक / Field Supervisors 97
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू पाहणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

3) फायरमन / Fireman 03
शैक्षणिक पात्रता
: 01) मान्यताप्राप्त बोर्डापासून 12 वी परीक्षा उत्तीर्ण 02) 01 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :
मीटर रीडर –
जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करत आहेत, त्यांची वयोमर्यादा १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावी.
फील्ड पर्यवेक्षक – उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावी.
फायरमन –30 वर्षापर्यंत

परीक्षा फी : 1000/- रुपये.
पगार (Pay Scale) : 20,357/- रुपये ते 22,146/- रुपये.
नोकरी ठिकाण : दिल्ली/ NCR.

अर्ज पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 व 14 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.icsil.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
मीटर रीडर्स –
फील्ड पर्यवेक्षक –
फायरमन –
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

पद क्रमांकजाहिरात
1, 2येथे क्लिक करा
2येथे क्लिक करा
TAGGED:
Share This Article