---Advertisement---

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

ICT Mumbai Recruitment 2023 केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : ०७

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वरिष्ठ संशोधन फेलो / Senior Research Fellow 06
शैक्षणिक पात्रता :
01) एम.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी / केमिस्ट्री 02) 02 वर्षे अनुभव

2) कनिष्ठ संशोधन फेलो / Junior Research Fellow 01
शैक्षणिक पात्रता :
01) एम.एस्सी. (जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र) 02) अनुभव

परीक्षा फी : फी नाही
वेतन (Pay Scale) : 31,000/- रुपये ते 35,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :
वरिष्ठ संशोधन फेलो – येथे क्लीक करा
कनिष्ठ संशोधन फेलो – येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now