⁠  ⁠

रासायनिक तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ICT Recruitment 2024 रासायनिक तंत्रज्ञान संस्थेत भरती ची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. तर भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 61
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) प्राध्यापक 07
शैक्षणिक पात्रता:
(i) Ph.D. अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी / प्रथम श्रेणीतील संबंधित पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 13 वर्षे अनुभव
2) सहकारी प्राध्यापक 13
शैक्षणिक पात्रता:
(i) Ph.D. अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी / प्रथम श्रेणीतील संबंधित पदवी /पदव्युत्तर पदवी (ii) 08 वर्षे अनुभव
3) सहाय्यक प्राध्यापक 41
शैक्षणिक पात्रता:
Ph.D.अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी / प्रथम श्रेणीतील संबंधित पदवी/पदव्युत्तर पदवी

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 मार्च 2024 रोजी,45 ते 55 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग : ₹500/-]
इतका पगार मिळेल :
प्राध्यापक – 1,44,200/-
सहकारी प्राध्यापक – 1, 31, 400/-
सहाय्यक प्राध्यापक- 57,700
नोकरी ठिकाण: जालना

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024
भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2024
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Registrar, Institute of Chemical Technology, Nathalal Parekh Marg, Matunga, Mumbai-400019
अधिकृत संकेतस्थळ : ictmumbai.edu.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


Share This Article