⁠
Jobs

IDBI Recruitment : आयडीबीआय बँकेमध्ये विविध पदांच्या 226 जागा

IDBI Bank Recruitment 2022 : IDBI बँकेने विविध पदासाठी भरती घोषित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटी तारीख १० जुलै आहे.

एकूण जागा : २२६

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मॅनेजर (ग्रेड B) 82
शैक्षणिक पात्रता:
(i) B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/MCA/M.Sc./ MA/MBA (ii) 03 वर्षे अनुभव

2) असिस्टंट जनरल मॅनेजर-AGM (ग्रेड C) 111
शैक्षणिक पात्रता:
(i) B.E./B.Tech (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/MCA (ii) 06 वर्षे अनुभव

3) डेप्युटी जनरल मॅनेजर-DGM (ग्रेड D) 33
शैक्षणिक पात्रता:
(i) B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/MCA (ii) 10 वर्षे अनुभव

[General/OBC: 60% गुण, SC/ST/PWD: 55% गुण]

वयाची अट: 01 मे 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 25 ते 35 वर्षे
पद क्र.2: 28 ते 40 वर्षे
पद क्र.3: 35 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा फी : General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जुलै 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 25 जून 2022]

Related Articles

Back to top button