⁠
Jobs

IDBI Bank आयडीबीआय बँकेत विविध पदांची भरती

एकूण जागा : ०४

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) मुख्य डेटा अधिकारी/ Chief Data Officer
शैक्षणिक पात्रता :
विद्यापीठातून कोणत्याही अभियांत्रिकी शाखेत पूर्ण-वेळ मास्टर पदवी किंवा एमसीएसह पदवीधर

२) प्रमुख – कार्यक्रम व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) अनुपालन/ Head – Program Management & Information Technology (IT) Compliance
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स / कॉम्प्यूटर सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन (बी.ई. / बी.टेक)

३) उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी/ Deputy Chief Technology Officer
शैक्षणिक पात्रता :
बी.ई. / बी.टेक. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी

४) उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (डिजिटल)/ Deputy Chief Technology Officer (Digital)
शैक्षणिक पात्रता
: बी.ई. / बी.टेक. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी

वय मर्यादा : ०१ जानेवारी २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत 

परीक्षा शुल्क : परीक्षा शुल्क नाही.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 जानेवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख  1 फेब्रुवारी 2021

ई-मेल पत्ता – recruitment@idbi.co.in

अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in

मूळ जाहिरात (Notification): पहा 

Related Articles

Back to top button