⁠  ⁠

IDBI बँकेत 1036 जागांसाठी नवीन भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

IDBI बँकमध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुन 2023 आहे. IDBI Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 1036

रिक्त पदाचे नाव : अधिकारी
शैक्षणिक पात्रता :
– मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. केवळ डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण हा पात्रता निकषांसाठी पात्र मानला जाणार नाही.
– संगणकाचे संचालन आणि कामकाजाचे ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.
सर्टिफिकेट/डिप्लोमा/कॉम्प्युटर ऑपरेशन्स/भाषा/ यातील पदवीने हायस्कूल/कॉलेज/संस्थेतील एक विषय म्हणून संगणक/माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असावा.
वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे
उमेदवाराचा जन्म 2 मे 1998 पूर्वी झालेला नसावा आणि 1 मे 2003 नंतर झालेला नसावा (दोन्ही तारखांसह)
(राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत आहे.)

परीक्षा फी :
SC/ST/PWD उमेदवार – रु.200/-
इतर उमेदवार – रु.1000/-

किती पगार मिळेल?
पहिल्या वर्षी रु. 29,000/- दरमहा
द्वितीय वर्ष रु. 31,000/- दरमहा
तिसरे वर्ष रु. 34,000/- दरमहा

निवड प्रक्रिया :
ऑनलाइन चाचणी (OT)
दस्तऐवज पडताळणी (DV) आणि
भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी (PRMT)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.idbibank.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article