⁠  ⁠

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

IGCAR Recruitment 2024 : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024 आहे
एकूण रिक्त जागा : 91

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सायंटिफिक ऑफिसर/E 02
शैक्षणिक पात्रता
: i) M.B.B.S. (ii) M.S./M.D. (iii) 04 वर्षे अनुभव
2) सायंटिफिक ऑफिसर/D 17
शैक्षणिक पात्रता
: i) MBBS (ii) M.D.S./B.D.S./M.D./M.S. (iii) 03/05 वर्षे अनुभव
3) सायंटिफिक ऑफिसर/C 15
शैक्षणिक पात्रता :
i) M.B.B.S. (ii) 01 वर्ष अनुभव
4) टेक्निकल ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह फिजिओथेरपी P.G.पदवी
5) सायंटिफिक असिस्टंट/C 01
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह MSW
6) नर्स/A 27
शैक्षणिक पात्रता :
B.Sc.(Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + ANM
7) सायंटिफिक असिस्टंट/B 11
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.Sc. (Medical Lab Technology) किंवा 60% गुणांसह PG DMLT किंवा B.Sc. (Radiography) किंवा 50% गुणांसह B.Sc. + रेडिओग्राफी डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (Nuclear Medicine Technology) + 50% गुणांसह B.Sc. + DMRIT/DNMT/DFIT
8) फार्मासिस्ट 14
शैक्षणिक पात्रता : i) 12वी उत्तीर्ण (ii) फार्मसी डिप्लोमा
9) टेक्निशियन 03
शैक्षणिक पात्रता :
i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Science). (ii) Plaster / Orthopaedic Technician/ ECG Technician/ Cardio Sonography / Echo Technician प्रमाणपत्र

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी,18 ते 50 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/महिला: फी नाही]
पद क्र.1 ते 3: ₹300/-
पद क्र.4 ते 6: ₹200/-
पद क्र.8 & 9: ₹100/-
नोकरी ठिकाण: कल्पाक्कम (तमिळनाडु)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन Fee:
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : https://www.igcar.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article