⁠
Jobs

10वी/ITI/पदवी उत्तीर्णांना थेट केंद्र सरकारच्या नोकरीची संधी..

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजेच दहावी आयटीआय ते पदवी उत्तीर्णांना थेट केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. भारत सरकार मिंट, कोलकाता येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 एप्रिल 2024 आहे IGM Kolkata Recruitment 2024

एकूण रिक्त जागा : 09
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एंग्रावेर (Metal Works) 02
शैक्षणिक पात्रता :
55% गुणांसह फाइन आर्ट्स (Painting/Sculpture/Metal Works) पदवी
2) ज्युनियर टेक्निशियन (Burnisher) 06
शैक्षणिक पात्रता :
ITI (Goldsmith) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI+ रत्न आणि दागिने क्षेत्रातील मॉड्युलर एम्प्लॉयेबल स्किल्स (MES) वर आधारित अल्पकालीन कोर्स किंवा 02 वर्षीय ITI (Goldsmith)
3) लॅब असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता
: ITI (Lab Assistant-Chemical Plant)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹200/-]
नोकरी ठिकाण: कोलकाता
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 एप्रिल 2024
परीक्षा (Online): जून/जुलै 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.igmkolkata.spmcil.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button