IGM Mumbai Recruitment 2022 : भारत सरकार मिंट मुंबई येथे विविध पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ डिसेंबर २०२२ आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एंग्रावेर (मेटल वर्क्स) 02
शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह ललित कला (मेटल वर्क्स) पदवी.
2) ज्युनियर ऑफिस असिस्टंट (हिंदी) 01
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणकावर हिंदी 30 श.प्र.मि.
वयाची अट : ०४ डिसेंबर २०२२ रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ६००/- रुपये [SC/ST/PWD – २००/- रुपये]
इतका पगार मिळेल :
एंग्रावेर (मेटल वर्क्स) -23,910 ते 85,570
ज्युनियर ऑफिस असिस्टंट (हिंदी) -21,540 ते 77, 160
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.igmmumbai.spmcil.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा