⁠
Jobs

मुंबईतील भारत सरकार मिंटमध्ये ITI/ पदवीधरांसाठी मोठी भरती, पगार 77000 पर्यंत

IGM Mumbai Recruitment 2023 भारत सरकार मिंट, मुंबई येथे विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया 15 जून पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 65

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

1) ज्युनियर टेक्निशियन (फिटर) 24
शैक्षणिक पात्रता :
ITI (फिटर)

2) ज्युनियर टेक्निशियन (टर्नर) 04
शैक्षणिक पात्रता :
ITI (टर्नर)

3) ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट) 11
शैक्षणिक पात्रता :
ITI (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट)

4) ज्युनियर टेक्निशियन (मोल्डर) 03
शैक्षणिक पात्रता :
ITI (मोल्डिंग)

5) ज्युनियर टेक्निशियन (हीट ट्रीटमेंट) 02
शैक्षणिक पात्रता :
ITI (हीट ट्रीटमेंट)

6) ज्युनियर टेक्निशियन (फाऊंड्रीमन/फर्नेसमन) 10
शैक्षणिक पात्रता :
ITI (फाऊंड्री/फर्नेस)

7) ज्युनियर टेक्निशियन (ब्लॅकस्मिथ) 01
शैक्षणिक पात्रता :
ITI (ब्लॅकस्मिथ)

8) ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) 01
शैक्षणिक पात्रता :
ITI (वेल्डिंग)

9) ज्युनियर टेक्निशियन (कारपेंटर) 01
शैक्षणिक पात्रता :
ITI (कारपेंटर)

10) ज्युनियर ऑफिस असिस्टंट 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

11) ज्युनियर बुलियन असिस्टंट 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट: 15 जुलै 2023 रोजी 25 ते 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹200/-]

इतका पगार मिळेल :
ज्युनियर टेक्निशियन (फिटर) -18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (टर्नर)-18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट) -18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (मोल्डर) -18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (हीट ट्रीटमेंट)-18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (फाऊंड्रीमन/फर्नेसमन)-18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (ब्लॅकस्मिथ)-18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर)-18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (कारपेंटर)-18780/- ते 67390/-
ज्युनियर ऑफिस असिस्टंट- 21540/- ते 77160/-
ज्युनियर बुलियन असिस्टंट-21540/- ते 77160/-

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ :

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button