---Advertisement---

IGM : भारत सरकार मिंट मुंबई विनापरीक्षा थेट भरती, पगार 70,000 रुपये

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

IGM Recruitment 2022 : भारत सरकार मिंट मुंबई येथे भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. वैद्यकीय सल्लागार (जनरल फिजिशियन) या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.  मुलाखत दिनांक ०२ व ०३ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : ०३

---Advertisement---

पदाचे नाव : वैद्यकीय सल्लागार (जनरल फिजिशियन)

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस डॉक्टर सह ०३ ते १० वर्षे अनुभव

वयाची अट : ०३ ऑगस्ट २०२२ रोजी ६२ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ५५,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण : India Government Mint, Shahid Bhagatsingh Road, Fort, Mumbai – 400 001.

अधिकृत संकेतस्थळ : www.igmmumbai.spmcil.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now