---Advertisement---

IGM : भारत सरकार मिंट मुंबई येथे भरती ; पदवीधरांना संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

IGM Recruitment 2022 : भारत सरकार मिंट मुंबई येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीचाही अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ०३

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) खोदकाम करणारे (धातूचे काम) / Engravers (Metal Works) ०२
शैक्षणिक पात्रता :
५५% गुणांसह बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स (मेटल वर्क्स).

२) कनिष्ठ कार्यालय सहायक (हिंदी) / Jr. Office Assistant (Hindi) ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) किमान ५५% गुणांसह पदवीधर ०२) संगणक ज्ञान सह हिंदीमध्ये टायपिंगचा वेग @३०श.प्र.मि.

वयाची अट : ०४ डिसेंबर २०२२ रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ६००/- रुपये [SC/ST/PWD – २००/- रुपये]
वेतन (Pay Scale) : २१,५४०/- रुपये ते ८५,५७०/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ डिसेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.igmmumbai.spmcil.com
भरतीची जाहिरात (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now