---Advertisement---

IGM : भारत सरकार मिंट, मुंबई येथे भरती ; 70,000 वेतन मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

IGM Recruitment 2023 भारत सरकार मिंट मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : ०१

पदाचे नाव : सल्लागार / Consultant
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये पदवी (बी.ई. किंवा बी.टेक)
वयाची अट : 62 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही

पगार : 50,000/- रुपये ते 70,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 07 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager, India Government Mint, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai – 400 023.

अधिकृत संकेतस्थळ : www.igmmumbai.spmcil.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now