⁠
Jobs

IGNOU अंतर्गत 200 पदांची भरती; पात्रता फक्त 12वी पास अन् पगार 63,200

IGNOU Recruitment 2023 इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

एकूण जागा : 200
पदाचे नाव: ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट (JAT)
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 18 ते 27 वर्षे , [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी /EWS: ₹1000/- [SC/ST/महिला: ₹600/-, PWD: फी नाही]
वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया
खालील टप्पे समाविष्ट आहेत-
लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी / प्रकार चाचणी
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
20 एप्रिल 2023 (11:50 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.ignou.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button