⁠
Jobs

इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम & भारत पेट्रोलियम लि. मध्ये विविध पदांची भरती

IHBL Recruitment 2023 इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम & भारत पेट्रोलियम लि. मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण जागा : 113

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) मॅनेजर 03
शैक्षणीक पात्रता :
(i) 60% गुणांसह BE/B.Tech./B.Sc.(Engg.) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन 10 वर्षे अनुभव

2) डेप्युटी मॅनेजर 16
शैक्षणीक पात्रता :
(i) 60% गुणांसह BE/B.Tech./B.Sc.(Engg.) [मेकॅनिकल/केमिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/IT/कॉम्प्युटर सायन्स] किंवा CA/CMA (ii) 07 वर्षे अनुभव

3) सिनियर इंजिनिअर 24
शैक्षणीक पात्रता :
(i) 60% गुणांसह BE/B.Tech./B.Sc.(Engg.) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन 05 वर्षे अनुभव

4) इंजिनिअर 63
शैक्षणीक पात्रता :
(i) 60% गुणांसह BE/B.Tech./B.Sc.(Engg.) मेकॅनिकल/केमिकल / इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/IT/कॉम्प्युटर सायन्स 03 वर्षे अनुभव

5) ऑफिसर 07
शैक्षणीक पात्रता : (
i) CA/CMA किंवा 60% गुणांसह MBA /PG/PG डिप्लोमासह HRM / पर्सनल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी, 35 ते 42 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.ihbl.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज कारण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button