⁠
Jobs

इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीमध्ये भरती ; पदवीधरांना संधी, 89000 पगार मिळेल..

IIFCL Recruitment 2024 : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीमध्ये भरती निघाली असून याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2024 पर्यंत आहे
एकूण रिक्त जागा : 40

रिक्त पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर ‘ग्रेड A’
शैक्षणिक पात्रता: (i) PG पदवी/डिप्लोमा (Management/Corporate Social Responsibility/ Economics/Statistics)/ CA/CMA/ ICWA किंवा इंजिनिअरिंग पदवी (IT/Computer Science) किंवा LLB किंवा CS किंवा कोणत्याही विषयात PG पदवी/डिप्लोमा/MSW (ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹100/-]
पगार : 44,500/- ते 89,150/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 डिसेंबर 2024
परीक्षा: जानेवारी 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://iifcl.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button