---Advertisement---

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई येथे 10वी उत्तीर्णांसाठी भरती

By Chetan Patil

Updated On:

iim mumbai
---Advertisement---

IIM Mumbai Recruitment 2025 : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई इथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 14 फेब्रुवारी 2025 आहे.

एकूण रिक्त जागा :
पदाचे नाव : म
ल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस) / Multi-Tasking Staff (MTS)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण (12वी उत्तीर्णांना प्राधान्य दिले जाईल) + अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षे.

---Advertisement---

परीक्षा फी :फी नाही
पगार : 15,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Admin Section (जाहिरात पाहा)
अधिकृत संकेतस्थळ : www.iimmumbai.ac.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now