IITM Pune Bharti 2024 भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, मार्फत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 ही आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
एकूण रिक्त जागा : 30
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) संशोधन सहयोगी ( Research Associate)
शैक्षणीक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी
2) रिसर्च फेलो (Research Fellow)
शैक्षणीक पात्रता : i) भौतिकशास्त्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी ii) किंवा
एम. टेक. वायुमंडलीय/ महासागर विज्ञान किंवा संबंधित विषयांमध्ये. iii) किंवा अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15.04.2024 रोजी 28 ते 35 वर्षे.
पगार :
संशोधन सहयोगी – 58,000/
रिसर्च फेलो- 37,000/
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
अधिकृत संकेतस्थळ : tropmet.res.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा