---Advertisement---

IITM Pune : पुण्यातील IITM मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी, वेतन 58500 पर्यंत

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Indian Institute of Tropical Meteorology (IITM) : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ०३ पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : ३

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) हिंदी अधिकारी / Hindi Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी इंग्रजी/ हिंदीसह हिंदी/इंग्रजी मध्ये अनिवार्य आणि पदवी स्तरावर निवडक विषय. ०२) ०३ वर्षे अनुभव

२) स्टेनोग्राफर / Stenographer ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) बॅचलर पदवी किंवा समतुल्य सह किमान इंग्रजी मध्ये टायपिंग गती ४० श.प्र.मि. ०२) संगणकाचे ज्ञान.

वयाची अट : १५ जुलै २०२२ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

हिंदी अधिकारी – 35 वर्षे
स्टेनोग्राफर – 28 वर्षे

परीक्षा फी : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ५८,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जुलै २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.tropmet.res.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now