पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीमध्ये विविध पदांची भरती
IITM Pune Recruitment 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.
एकूण रिक्त जागा : 02
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट असोसिएट – I / Project Associate – I 01
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून Atmospheric Science /Physics/Meteorology/Atmospheric Physics या विषयात M.Sc. Degree किंवा समकक्ष
2) सहयोगी अभियंता (IT) / Associate Engineer (IT) 01
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून किमान 60% गुणांसह Engineering or Technology in Computer Science, Electronics & Telecommunication or Information Technology मध्ये Bachelor’s Degree
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 ते 40 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD -10 वर्षे सूट].
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान : 25,000/- रुपये ते 31,000/- रुपये. + HRA
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 17 मे 2024
मुलाखतीचे ठिकाण : दिलेल्या संबंधित पत्त्यावर (जाहिरात पाहा)
अधिकृत संकेतस्थळ : www.tropmet.res.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा