IMD Recruitments 2022 : भारतीय हवामान विभागात काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना (IMD Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ ऑक्टोबर २०२२ आहे.
एकूण जागा : १६५
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट सायंटिस्ट-III 15
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech (कृषी हवामानशास्त्र/कृषी भौतिकशास्त्र/भौतिकशास्त्र/गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर सायन्स) (ii) 07 वर्षे अनुभव
2) प्रोजेक्ट सायंटिस्ट-II 22
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष / कॉम्प्युटर सायन्स/भौतिकशास्त्र/गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) (ii) 03 वर्षे अनुभव
3) प्रोजेक्ट सायंटिस्ट-I 26
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष/ हवामानशास्त्र / वायुमंडलीय विज्ञान / हवामान विज्ञान & पॉलिसी / पर्यावरण विज्ञान/भौतिकशास्त्र / गणित /वायुमंडलीय विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर सायन्स)
4) रिसर्च असोसिएट 34
शैक्षणिक पात्रता : Ph.D. / M.S. किंवा समतुल्य
5) सिनियर रिसर्च फेलो (SRF)/ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) 68
शैक्षणिक पात्रता : i) पदव्युत्तर पदवी (कृषी हवामानशास्त्र/कृषी भौतिकशास्त्र/कृषी सांख्यिकी/ हवामानशास्त्र/जलविज्ञान/जलसंपत्ती/भौतिकशास्त्र/ गणित / हवामानशास्त्र /वायुमंडलीय विज्ञान / वायुमंडलीय भौतिकशास्त्र / हवामानशास्त्र / रिमोट सेन्सिंग आणि GIS / कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) (ii) NET (iii) SRF- 02 वर्षे अनुभव
वयाची अट : ०९ ऑक्टोबर २०२२ रोजी २८ ते ४५ वर्षांपर्यंत[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑक्टोबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.incois.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा