INCOIS Recruitment 2024 भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 39
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट सायंटिस्ट-III 01
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुण अनुभव पदव्युत्तर पदवी (महासागर विज्ञान/ महासागर अभियांत्रिकी/ भौतिक समुद्रविज्ञान/ हवामान विज्ञान/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान) (ii) ०७ वर्षे
2) प्रोजेक्ट सायंटिस्ट-II 12
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (वायुमंडलीय विज्ञान/ हवामान विज्ञान/ हवामानशास्त्र/ भौतिक समुद्रविज्ञान/ समुद्रविज्ञान/ महासागर अभियांत्रिकी/ जिओमॅटिक्स/ जिओइन्फॉरमॅटिक्स/ रिमोट सेन्सिंग आणि GIS/ भूस्थानिक विज्ञान/ अवकाशीय माहिती तंत्रज्ञान/ पर्यावरण अभियांत्रिकी/ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ संगणक ऍप्लिकेशन्स/ सेंट्रल मॅनेजमेंट) (ii) 03 वर्षे अनुभव
3) प्रोजेक्ट सायंटिस्ट-I 23
शैक्षणिक पात्रता : ६०% गुण पदवी विज्ञान आणि तंत्रज्ञान / अवकाशीय माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / संगणक अनुप्रयोग / डेटा विज्ञान / वायुमंडलीय विज्ञान / समुद्र विज्ञान / भौतिकशास्त्र / विज्ञान संप्रेषण) किंवा 60% टक्के बी.ई./बी.टेक (संगणक विज्ञान/आयटी/सिव्हिल)
4) एक्सपर्ट/ कंसल्टंट (सायंटिफिक) 02
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) किंवा डॉक्टरेट पदवी (महासागर विज्ञान / वायुमंडलीय विज्ञान / सागरी विज्ञान / भौतिकशास्त्र किंवा महासागर / वायुमंडलीय विज्ञानातील तंत्रज्ञानामध्ये पदव्युत्तर पदवी) (ii) 20 वर्षे अनुभव
5) एक्सपर्ट/ कंसल्टंट (एडमिन) 01
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील (ii) 20 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2024 रोजी, 35 ते 65 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही.
नोकरी ठिकाण: हैदराबाद/संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मार्च 2024 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : incois.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा