---Advertisement---

पदवी उत्तीर्णांना संधी ! आयकर विभागात विविध पदांची भरती, १.४ लाख वेतन मिळेल

By Chetan Patil

Published On:

(Income Tax Department Bharti
---Advertisement---

नोकरीच्या शोधात असलेल्या पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. आयकर विभागमध्ये विविध पदांच्या २८ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : २८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 

१ आयकर निरीक्षक/ Income Tax Inspector ०३
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी किंवा समकक्ष

२ कर सहाय्यक/ Tax Assistant १३
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी किंवा समकक्ष

३ मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi Tasking Staff १२
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी पास किंवा समकक्ष

वयो मर्यादा : ३० सप्टेंबर २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

आयकर निरीक्षक- उमेदवारांची वयोमर्यादा 18 वर्षे ते 30 वर्षे असावी.
कर सहाय्यक आणि मल्टी-टास्किंग स्टाफ- उमेदवारांची वयोमर्यादा 18 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असावी.

परीक्षा फी : फी नाही

वेतन :

आयकर निरीक्षक- 44,900 ते 1,42,400 /-
कर सहाय्यक – 25,500 ते 81,100 /-
मल्टी टास्किंग स्टाफ – 18,000 ते 56,900/-

नोकरी ठिकाण : अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर, केरळ (ईशान्य राज्य)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Income Tax Officer (Hq)(Admin), O/o Principal Chief Commissioner of Income Tax UP (East), Aayakar Vibhag Bhawan, 5- Ashok Mark, Lucknow -226001.

अधिकृत संकेतस्थळ : www.incometaxindia.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

 

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.