---Advertisement---

Income Tax Recruitment : आयकर विभागात भरती, वेतन 39000 पर्यंत

By Chetan Patil

Published On:

(Income Tax Department Bharti
---Advertisement---

आयकर विभाग (Income Tax Department) मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (Income Tax Department Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. सहायक निदेशक पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पदवीधरांना मोठी संधी आहे. एकूण २० जागा रिक्त आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ जून २०२२ आहे. 

एकूण जागा : २०

---Advertisement---

पदाचे नाव : सहायक निदेशक

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : २९ जून २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे – ५४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Directorate of Income Tax (Exam & Official Language), Central Board of Direct Taxes , Official Language Division, 6th Floor, Mayur Bhawan, Connaught Circus , New Delhi – 110001.

अधिकृत संकेतस्थळ : www.incometaxindia.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now