---Advertisement---

आयकर विभागात पदवी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी ; लगेचच करा अर्ज

By Chetan Patil

Published On:

(Income Tax Department Bharti
---Advertisement---

Income Tax Department Recruitment 2023 आयकर विभाग मुंबई मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 29
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कर सहाय्यक- 18
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.
2) हवालदार- 11
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 27 वर्षपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
कर सहाय्यक- 25,500/- ते 81,100/-
हवालदार- 18,000/- ते 56,900/-

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Assistant/Deputy Commissioner of Customs, Personnel and Establishment Section, 8th Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai-400001.”

अधिकृत संकेतस्थळ :www.incometaxindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now