---Advertisement---

आयकर विभागामध्ये विविध पदांची भरती ; 10वी ते ग्रॅज्युएट्ससाठी सुवर्णसंधी..

By Chetan Patil

Published On:

(Income Tax Department Bharti
---Advertisement---

Income Tax Recruitment 2023 आयकर विभागाने विविध पदे भरण्यासाठी नवीन भरती आयोजित केली आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही भरती कर्नाटक आणि गोवा विभागाच्या आयकर विभागात होणार. अर्जाची सुरुवातीची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे आणि फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 71

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) आयकर निरीक्षक – १०
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर     (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

२) कर सहाय्यक – 32
शैक्षणिक पात्रता
: पदवीधर     (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

३) मल्टी-टास्किंग स्टाफ – 29
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

वयोमर्यादा: 1 जानेवारी 2023 रोजी (नियमानुसार वयात सूट.)
आयकर निरीक्षक – 30 वर्षे
कर सहाय्यक- 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान
मल्टी-टास्किंग स्टाफ- 18 ते 25 वर्षे दरम्यान

अर्जाची फी: 100 रुपये/- (SC/ST/महिला/माजी सैनिक/PWBD साठी फी नाही)
शुल्क पोस्टल ऑर्डर किंवा DD द्वारे “ZAO, CBDT बंगलोर” च्या नावे जमा करायचे आहे.
पगार :
इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरच्या पदावरील वेतन स्तर 7 नुसार दरमहा रु.44900 ते रु.142400 पर्यंत वेतन मिळेल.
कर सहाय्यक पदावरील वेतन स्तर 4 नुसार दरमहा 25500 ते 81100 रुपये पगार मिळेल.
मल्टी-टास्किंग स्टाफच्या पदावरील वेतन स्तर 1 नुसार रु.18000 ते रु.56900 प्रति महिना पगार मिळेल.

अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख :
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
Commissioner of Income Tax (Admin and TPS), O/o Principal Chief Commissioner of Income-Tax, Karnataka and Goa Region, Central Revenue Building, No.1, Queen’s Road, Bengaluru, Karnataka – 560001

अधिकृत संकेतस्थळ : incometaxbengaluru.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now