⁠
Jobs

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत पदवीधरांना नोकरीची मोठी संधी

India Post Payments Bank Bharti 2024 इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 47

रिक्त पदाचे नाव : कार्यकारी
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक. तथापि, विक्री/मार्केटिंगमध्ये एमबीए पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्षे
परीक्षा फी :
SC/ST/PWD (Only Intimation charges) – INR 150.00
For all others – INR 750.00
पगार : 30,000/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.ippbonline.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button