---Advertisement---

भारतीय डाक विभागात दहावी पाससाठी नोकरीची संधी.. ‘इतका’ पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

दहावी पास उमेदवारांसाठी भारतीय डाक विभागात भरती निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०२२ आहे. मोटर मेल सर्व्हिस अंतर्गत ड्रायव्हर पदांसाठी ही भरती होणार आहे.

महत्वाची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ सप्टेंबर

---Advertisement---

एकूण पदांची संख्या- 19

पात्रता : उमेदवार वैध ड्रायव्हिंग लायसन्ससह 10वी उत्तीर्ण असावा.

वय श्रेणी
उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे दरम्यान असावी.

पगार : १९,९००/-

इतर माहिती
उमेदवारांना संबंधित कागदपत्रांसह अर्ज भरावा लागेल आणि तो “द मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, बेंगळुरू-560001” वर पाठवावा लागेल.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now