फक्त 10वी उत्तीर्णांसाठी 12,828 जागांसाठी मेगाभरती, आताच अर्ज करू

India Post Recruitment 2023 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची एक उत्तम संधी चालून आलीय. भारतीय डाक विभागात विविध पदांच्या 12828 जागांसाठी मेगाभरती सुरु झाली आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 22 मे पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 12,828

रिक्त पदाचे नाव :
1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट: 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS:₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

निवड प्रक्रिया
या पदांसाठी निवडीसाठी, उमेदवारांची निवड 10वी वर्ग माध्यमिक शाळा परीक्षेत मिळालेल्या गुण/श्रेणी/गुणांच्या आधारे केली जाईल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 12 ते 14 जून 2023

अधिकृत संकेतस्थळ : indiapostgdsonline.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज: Apply Online