---Advertisement---

नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये भरती ; 75000 पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

Isp Nashik Bharti
---Advertisement---

India Security Press Recruitment 2022 : इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे काही जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. लक्ष्यात असू द्या मुलाखत दिनांक १३ सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ०३

---Advertisement---

पदाचे नाव : जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस / एमडी / एमएस ०२) अनुभव आवश्यक
वयाची अट : १३ सप्टेंबर २०२२ रोजी ६२ वर्षापर्यंत.

रीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : ५५,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : Confernce Hall of India Security Press, Nashik Road – 422101.

अधिकृत संकेतस्थळ : www.ispnasik.spmcil.com
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now