---Advertisement---

AFCAT : भारतीय हवाई दलात 241 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Indian Air force AFCAT 2023 : भारतीय हवाई दलात काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सुरु होण्याची तारीख 01 डिसेंबर 2022 पासून आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 (05:00 PM) आहे.

एकूण जागा : 241 जागा

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

AFCAT एंट्री
फ्लाइंग 10
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) 130
शैक्षणिक पात्रता :
(i) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.

ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) 118
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स)

NCC स्पेशल एंट्री
फ्लाइंग

शैक्षणिक पात्रता : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

वयाची अट:
फ्लाइंग ब्रांच: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

परीक्षा फी :
AFCAT एंट्री: ₹250/-
NCC स्पेशल एंट्री: फी नाही.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2022 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now