IAF : भारतीय हवाई दल नाशिक येथे भरती, 10वी, 12वी उत्तीर्णांना संधी..
Indian Air Force Bharti 2023 : भारतीय हवाई दल नाशिक येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सुरु होण्याची तारीख 19 डिसेंबर 2022 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जानेवारी 2023 आहे.
एकूण जागा : 108
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मशीनिस्ट 03
2) शीट मेटल 15
3) वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 04
4) मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट) 13
5) कारपेंटर 02
6) इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट 33
7) फिटर/मेकॅनिक मशीन टूल मेंटेनंस 38
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI.
वयाची अट: 01 एप्रिल 2023 रोजी 14 ते 21 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Stipend) : ८,८५५/- रुपये.
नोकरी ठिकाण: ओझर (नाशिक)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 19 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जानेवारी 2023
परीक्षा दिनांक : २६ फेब्रुवारी ते ०१ मार्च २०२३ रोजी
अधिकृत संकेतस्थळ : www.indianairforce.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा