---Advertisement---

IAF Recruitment : हवाई दलात 152 पदांसाठी भरती, नोकरीची सुवर्णसंधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Indian Air Force Recruitment 2022 : भारतीय हवाई दल (Indian Air Force) मध्ये १५२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Air Force Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : १५२

---Advertisement---

पदाचे नाव आणि रिक्त पदसंख्या :
1) टर्नर 16
2) मशिनिस्ट 18
3) मशिनिस्ट ग्राइंडर 12
4) शीट मेटल वर्कर वेल्डर 22
5) इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट 15
6) वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 06
7) कारपेंटर 05
8) मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट) 15
9) पेंटर जनरल 10
10) डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर 03
11) पॉवर इलेक्ट्रिशियन 12
12) TIG/MIG वेल्डर 06
13) क्वालिटी ॲश्युरन्स असिस्टंट 08
14) केमिकल लॅब असिस्टंट 04

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण   (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट:  14 ते 21 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: चंडीगड

परीक्षा फी : फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.indianairforce.nic.in

जाहिरात (Notification)पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now