⁠
Jobs

IAF : भारतीय हवाई दलात मोठी भरती जाहीर

Indian Air Force Recruitment 2024 : भारतीय हवाई दलात नवीन भरतीची अधिसूचना निघाली त्यानुसार ‘एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट)’ या पदांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर मेळाव्या ठिकाणी हजर राहावे लागेल. मेळाव्याचा दिनांक 28, 29 व 31 मार्च आणि 01, 03 व 04 एप्रिल 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव: एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट)
शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (with Physics, Chemistry, Biology & English) + 50% गुणांसह B.Sc (Pharmacy)/डिप्लोमा
शारीरिक पात्रता:
उंची -152.5 सेमी
छाती – फुगवून 5 सेमी जास्त
वयोमर्यादा :
मेडिकल असिस्टंट: जन्म 24 जून 2003 ते 24 जून 2007 दरम्यान.
मेडिकल असिस्टंट (Diploma / B.Sc (Pharmacy): जन्म 24 जून 2000 ते 24 जून 2003 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
मेळाव्याचे ठिकाण: लाल परेड ग्राउंड, भोपाळ, मध्य प्रदेश
मेळाव्याचा तपशील: कृपया जाहिरात पाहावी
अधिकृत संकेतस्थळ : www.indianairforce.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button