---Advertisement---

भारतीय सैन्य अग्निवीर भरती मेळावा 2023 (महाराष्ट्र)

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Indian Army Agniveer Bharti 2023 देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. भारतीय सैन्य अग्निवीर [Indian Army Agniveer Rally] भरती मेळावा मार्फत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  15 मार्च 2023   20 मार्च 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

---Advertisement---

1) अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
शैक्षणिक पात्रता :
45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
2) अग्निवीर (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा.
3) अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
4) अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण.
5) अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)
शैक्षणिक पात्रता :
08वी उत्तीर्ण.

वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.
परीक्षा फी : 250/-

सहभागी जिल्हे: 

अ. क्रAROसहभागी जिल्हे
1ARO नागपूरनागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.
2ARO मुंबईमुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.
3ARO पुणेअहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.
4ARO औरंगाबादऔरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.
5ARO कोल्हापूरकोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:  15 मार्च 2023   20 मार्च 2023

भरती प्रक्रिया:
Phase I: परीक्षा (Onine): 17 एप्रिल 2023 पासून
Phase II: भरती मेळावा
अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in

जाहिरात (Notification) & Online अर्ज: 

अ. क्रAROजाहिरातअर्ज
1ARO नागपूरपाहाApply Online 
2ARO मुंबईपाहा
3ARO पुणेपाहा
4ARO औरंगाबादपाहा
5ARO कोल्हापूरपाहा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now