---Advertisement---

मोठी संधी..! Indian Army अंतर्गत 220 जागांवर भरती

By Chetan Patil

Published On:

indian army
---Advertisement---

Indian Army B.Sc Nursing 2023 भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स साठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2023  10 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 220
कोर्सचे नाव: Indian Army B.Sc नर्सिंग कोर्स 2023

---Advertisement---

संस्थेचे नाव आणि उपलब्ध जागा
1)CON, AFMC पुणे 40
2) CON, CH(EC) कोलकाता 30
3) CON, INHS अश्विनी,मुंबई 40
4) CON, AH (R&R) नवी दिल्ली 30
5) CON, CH (CC) लखनऊ 40
6) CON, CH (AF) बंगलोर 40

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी & इंग्रजी) (ii) NEET (UG) 2023
वयोमर्यादा : अर्ज करणारा उमेदवाराचे जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी / ₹200/- [SC/ST: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2023  10 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.joinindianarmy.nic.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now