भारतीय सैन्य दलात काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ नोव्हेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : १२८
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) पंडित 108
2) पंडित (गोरखा) 05
3) ग्रंथी 08
4) मौलवी (सुन्नी) 03
5) मौलवी (शिया) 01
6) Padre 02
7) बोध मोंक 01
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) धार्मिक संप्रदायानुसार पात्रता.
वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1986 ते 30 सप्टेंबर 1997 दरम्यान.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)
लेखी परीक्षा: 26 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा