---Advertisement---

भारतीय सैन्यात पदवीधरांना नोकरीची संधी.. 2 लाखाहून अधिक पगार मिळेल..

By Chetan Patil

Published On:

indian army
---Advertisement---

Indian Army NCC Recruitment 2022 : भारतीय सैन्य मध्ये एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर २०२३-५३वा कोर्स पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा :५५

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) NCC स्पेशल एंट्री (पुरुष) 50
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र.

2) NCC स्पेशल एंट्री (महिला) 05
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह पदवीधर.

वयाची अट: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.
अर्ज फी : फी नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2022 (03:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ :  www.joinindianarmy.nic.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now