---Advertisement---

Indian Army Recruitment : भारतीय सैन्यात 10वी पाससाठी मोठी संधी

By Chetan Patil

Published On:

indian army
---Advertisement---

Indian Army Recruitment 2022 : भारतीय लष्कराच्या दक्षिणी कमांड मुख्यालयाने वॉशरमन आणि ट्रेडसमन मेट पदांसाठी 10वी पाससाठी अर्ज मागवले आहेत. निवडलेल्या उमेदवारांना सदर्न कमांड मुख्यालयाच्या अंतर्गत AMC युनिटमध्ये देशात कुठेही नियुक्त केले जाऊ शकते. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दिवसापर्यंत करायचा आहे. सदर्न कमांडमधील वॉशरमन आणि ट्रेडसमन मेट या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि कौशल्य/व्यापार चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

पदाचे नाव आणि पदसंख्या :

---Advertisement---

वॉशरमन – 39 पदे
ट्रेडसमन मेट- 26 पदे

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता

वॉशरमन – 10वी पास आणि लष्करी/नागरी कपडे धुण्यात निपुण असावे.
ट्रेडसमन मेट- 10वी पास.

वयोमर्यादा- 18 ते 25 वर्षे

अर्ज फी- रु.100

अर्ज पाठवण्याचा पत्ता-

कमांडंट, मिलिटरी हॉस्पिटल, डिफेन्स कॉलनी रोड, चेन्नई, तामिळनाडू, पिन- 600032

लेखी परीक्षेचा नमुना

लेखी परीक्षा 150 गुणांची असेल.
परीक्षेत 150 प्रश्न विचारले जातील
जनरल इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस आणि जीके प्रत्येकी ५० गुण असतील

परिमाणात्मक योग्यता आणि तर्क – प्रत्येकी 25 गुण असतील

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now