लष्करात नोकरीची सुवर्णसंधी..! विविध पदांच्या 381 जागांसाठी भरती
Indian Army Recruitment 2024 : लष्करात नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय सैन्याच्या वतीने, भारतीय सैन्य शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) ने 381 पदांसाठी भरती जाहीर केली असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 381
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) SSC (T)-63 & SSCW (T)-34 – 379 पदे
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
2) SSC (W) (Tech) – 01 पद
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
3) SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) – 01 पद
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech
वयोमर्यादा :
SSC (T)-61 & SSCW (T)-32: जन्म 02 ऑक्टोबर 1997 ते 01 ऑक्टोबर 2004 दरम्यान.
Widows of Defence Personnel: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 56,100/- रुपये ते 2,50,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2024 (03:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा